विजय कदम (लोकहित लाईव्ह न्युज संपादक )
दि. 15 : क्रांतिसूर्य बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन कार्यक्रम झाला.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अनिरुद्ध बक्षी यांनी क्रांतिसूर्य बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन केले. तसेच सर्व अधिकारी व कर्मचा-यांनी पुष्प वाहून अभिवादन केले.






