विजय कदम (लोकहित लाईव्ह न्युज संपादक)
3 जानेवारी 2026 क्रांती ज्योती सावीत्रीबाई फूले 9 जानेवारी फतीमा शेख जयंती आणी 12 जानेवारी मॉ जीजाऊ जयंती या त्रीत्नाचां संगम साधून नाना नानी पार्क इथे यशस्वीनी सामाजिक संस्था आणि यशस्वीनी योगा ग्रुप यांच्या वतीने जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या कार्यक्रमाला लाभलेल्या नवनवीन नगरसेविका मा. मीराताई वीर आणी संस्थेच्या अध्यक्षा पल्लवी कांबळे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून माल्यापन अर्पण करण्यात आले मीराताई वीर या जीजाऊ चा संघर्ष मय जीवनावर बोलल्या संच्यालन विनीता राउत नी केले प्रास्ताविक सूजाता नगराळे आभार नंदा वाकोडेनी केले रैखा गुजर भावीका मीना भीसे यांनी गीत सादर केले कमल बारीताई शुभांगी सुरेखा घायवानताई व धम्मवती ताई त्यांनीं फतीमा शेख यांच्यां जीवनावर बोलल्या ज्योतीताई पाडेनताई. भगतताई स्मिता फुलमाळीताई पोपटकर ताई सावीत्री बाई फुले यांच्या जीवनावर प्रकाश टाकला नगराळेताई मीरा गणोरकर
सोनोनै.ऊषाताई संगीता देशपांडे ताई बहादुरे ताई
त्यांनीं परीश्रम घेतले.













