विजय कदम (लोकहित लाईव्ह न्युज संपादक)
चातारी येथील एका सामान्य कुटुंबात शिकणारी विद्यार्थिनी कुमारी सानवी मारुती माने हिने ज्ञानसाधना अकडमी येथे ट्युशन लावून मेहनत घेऊन जिद्दीने पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 8 वी सत्र 2025 मध्ये महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे येथे झालेल्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये यश संपादन केले आहे. कु. सानवी हिला पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येत आहे. तिने एकूण 142 गुण घेऊन महाराष्ट्र राज्याच्या गुणवत्ता यादीत नाव झळकवलेले आहे. नियोजनबद्ध अभ्यास आणि अभ्यासातील सातत्य राखत तिने हे यश संपादन केलेले आहे.अशी कामगिरी करणारी ती प्रथम विद्यार्थिनी आहे. कु. सानवी माने हिचे चातारी सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
Post Views : 5
कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.