विजय कदम (लोकहित लाईव्ह न्युज संपादक )
श्री शिवाजी शिक्षण संस्था संचलित श्री शिवाजी माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय चातारी येथील एका सामान्य कुटुंबात जन्म घेतलेल्या वर्ग आठवीची विद्यार्थिनी कु.सानवी मारोती माने हिला पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येत आहे तिने एकूण 142 गुण घेऊन महाराष्ट्र राज्याच्या गुणवत्ता यादीत नाव झळकवलेली आहे नियोजनबद्ध अभ्यास आणि शिक्षकाच्या मार्गदर्शनात अभ्यासातील सातत्य राखत तिने हे यश संपन्न केलेले आहेत असे कामगिरी करणारी ती प्रथम विद्यार्थिनी आहे एका अल्प उदाहरण. सान्वीने कठोर मेहनतीने संपादन यश केले असून या निवडीचे श्रेय तिने आपले शिवाजी विद्यालयातील मुख्याध्यापक सर्व शिक्षक यांना दिले असून तिच्या या कामगिरीबद्दल श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अनिसद्ध पाटील चोंढीकर,सचिव अश्विनी पाटील चोंढीकर, चेअरमन डॉ . विजयराव माने,अर्चनाताई माने यांनी तिचं कौतुक केलं.












