.
विजय कदम (लोकहित लाईव्ह संपादक )
माहूरगड पर्यटनस्थळ विकास आराखड्यास मान्यता देण्याबाबत मा.ना.श्री.देवेंद्रजी फडणवीस साहेब (मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य)
आणि महाराष्ट्र शासनाचे मुख्य सचिव श्री.राजेशजी अग्रवाल साहेब यांना भेटून नागपूर येथे लोकप्रिय आमदार भीमरावजी केराम साहेब यांनी निवेदन दिले.
श्रीक्षेत्र माहूरगड हे महाराष्ट्रातील प्रमुख शक्तीपीठ ची माता रेणुका आणि दत्तसंप्रदाय जन्मस्थान व बहुसांस्कृतिक वारसा लाभलेले महत्त्वपूर्ण धार्मिक पर्यटन केंद्र आहे.












