विजय कदम (लोकहित लाईव्ह न्युज संपादक )
पुसद तालुक्यातील पत्रकारिता व सामाजिक क्षेत्रातील सक्रिय व्यक्ती, दैनिक पब्लिक पोस्टचे तालुका प्रतिनिधी दिनेश खांडेकर यांचे दीर्घ आजाराने आज सकाळी ११ वाजता दुःखद निधन झाले. ते प्रबोधन पर्व आयोजन समितीचे उपाध्यक्ष तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट)चे पदाधिकारी होते.
त्यांच्या निधनाने पत्रकार, सामाजिक व राजकीय क्षेत्रात शोककळा व्यक्त होत आहे. स्पष्टवक्ते व वंचितांच्या हक्कांसाठी आवाज उठवणारे पत्रकार खांडेकर काळाच्या पडद्या आड













