विजय कदम (लोकहित लाईव्ह न्युज संपादक)
उमरखेड तालुक्यातील विडुळ ते देवसरी रोडवर ऊसाची वाहतूक चालू असताना चालगणी गावाजवळ दोन उसाच्या ट्रॉली पलटी झाल्या आहे. यामध्ये एक साईडला पूर्णतः ऊस रोडच्या खाली गेला यामुळे तेथील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. या घटनेला कारणीभूत तेथील बांधकाम ठेकेदार असून त्यांनी या ट्रॅक्टर मालकाला व शेतकऱ्याला नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे… सदरील रोडचे ठेकेदार यांनी तात्काळ दखल घ्यावी व चालू असलेले काम लवकरात लवकर करण्यात यावे… अशी मागणी सामान्य नागरिक करीत आहेत













