ज्ञानेश्वर वायकुळे ग्रामीण प्रतिनिधी निंगणुर
निंगणुर मांगेल त्याला सोल्लर पंप गेल्या दोन ते तिन वर्षापासुन शेतकर्यासाठि सरकार योजना राबवत आहे ऑनलाइन कल्या नंतर पण दोन ते तीन महिण्यान शेतकर्याचा शेतात सोल्लर पंपं येतो शेतात आल्यानंतर ते एजेंट लोक त्या शेतकर्याचा सोल्लर पंप फिटिंग करुन देतात पाणि चालु बंद करुन दाखवतात त्या नंतर ते निंगुन जातात नंतर दोनच महिन्यान ते सोल्लर पंप बंद पडतो आसाच प्रकार निंगणुर गावामंधे घडला आहे त्या शेतकर्याचे नाव अरविंद साहेबराव गव्हाळे शेत सर्वे नंबर ७०१ आहे त्या शेतकर्यांनी सोल्लर पंपच्या भरोशावर शेतात गहु आणि हारभरा टाकला आहे आणि ते सोल्लर पंप पडल बंद त्या एजेंट लोकांशी संपर्क साधुण देखिल ते टाळा टाळीचे उत्तर देत आहे







