विजय कदम
(लोकहित लाईव्ह न्यूज संपादक )
उमरखेड तालुक्यातील मौजे कारखेड येथे महिला व बाल विकास अधिकारी एन आर परांडे साहेब व सुपरवायझर शीतल उगले यांनी अंगणवाडी मध्ये जाऊन बालकाची चौकशी केली व त्यांनी अंगणवाडीच्या आसपास सस्वच्छता राखावी व तसेच आजूबाजूचे वातावरण मनोरंजक असायलाच हवे कारखेड गावच्या अंगणवाडी सेविका सौ कानुप्रभा विकास टोपरवाड यांनी मुलाला आपली कौशल्य दाखवून दिले … तसेच अंगणवाडी मधील बालके हे उद्याचे भविष्य आहेत त्यांना सकस आहार व योग्य खेळ व परिसर रमणीय असावा असे बालविकास अधिकारी यांनी सांगितले







