विजय कदम
(लोकहित लाईव्ह न्युज संपादक )
नाथनगर मधील गजानन महाराज मंदिर व फुलाजी बाबा मंदिर येथे नतमस्तक होत, नारळ फोडण्यात आले . यावेळी काॅंग्रेसपक्ष ,राष्ट्रवादी काॅग्रेस ,शिवसेना (उद्धव ठाकरे) व जनशक्ती प्रणीत पॅनल उमरखेड यांच्या प्रचाराला शुभारंभ
यावेळी काॅंग्रेसचे जेष्ठ नेते नंदकिशोर अग्रवाल, साहेबराव कांबळे साहेब,तातू भाऊ देशमुख,बाळासाहेब नाईक, प्रसिद्ध वकील संतोषजी जैन ,सेवानिवृत्त पोलीस अधिकारी सुभाष दिवेकर,साजीद भाई जागिरदार, डाॅ.अजय नरवाडे,महेश आलट ,राजेश सोनटक्के ,गजानन आलट,सागर लाहेबार, अमोल बाभूळकर,गजेंद्र ठाकरे ,मुटकुळे वकील,राजेश कवाने ,सुधीर कवाने,सिद्धू जगताप ,प्रकाश शिकारे सर,प्रदिप पत्तेवार,नितीन कलाने,गणेश भारुका, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सौ.तेजश्रीताई संतोष जैन, संगिता रुडे यांचे सह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.






