विजय कदम (लोकहित लाईव्ह न्युज संपादक )
मौजे ब्राह्मणगाव चातारी कारखेड या रस्त्याची मागणी चातारी, उंचवडद, दीघडी, कारखेड येथील सर्व ग्रामस्थांनी नेहमीच आदरणीय नितीन भाऊ भुतडा व आदरणीय आमदार किसनरावजी वानखेडे यांचे कडे मागणी केली होती त्या मागणीचा पाठपुरावा करून आदरणीय नितीन भाऊंनी व आदरणीय आमदार किसनराव वानखेडे साहेबांनी MDR क्रं.62 या रस्त्यासाठी 20 कोटी रुपये मंजूर करून आणले.ही आहे खरी भाजपची व नितीन भाऊची ताकत त्याबद्दल या सर्व गावातील ग्रामस्थांनी माननीय नितीनभाऊ व आमदार वानखेडे यांचे धन्यवाद मानले आहे







