विजय कदम (लोकहित लाईव्ह न्युज संपादक )
आठवडी बाजार मधील तातारशा बाबा दर्गा व बसवेश्वर महाराज मंदिर व आंबेडकर वार्ड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व ताजपुरा वॉर्डात तुर्राक्षा बाबा या दर्गा व काला मारुती मंदिर येथे नतमस्तक होत, नारळ फोडण्यात आले . यावेळी शिवसेना ( शिंदे गट ) उमरखेड यांच्या प्रचाराला शुभारंभ
यावेळी एडवोकेट संजय जाधव सौ.शारदा जाधव , कैलास रेणुराव कदम, श्रीमती सपना बालाजी चौधरी,श्री रमेश गुलाबसिंग चव्हाण,सौ. ज्योती शिवकुमार सुरोशे,श्री सुरेंद्र पंजाबराव दळवी,सौ.प्रज्ञा विजय जाधव,श्री गजानन दत्ता पखाले,श्री. सचिन वामनराव आठवले,सौ. मंजुषा अनिल नरवाडे,सौ. संगीता आनंद वानखेडे,श्री अनिल किसनराव ठाकरे,सौ. शिल्पा अतुल मैड,सौ. पुजा लखन मेसरे,अमोल अशोकराव सुर्यवंशी,सौ. लक्ष्मी अजय पवार,श्री दामोदर शामराव इंगोले,सौ.सविता बसवेश्वर क्षिरसागर,विनायक विष्णु पोहरकर,श्री सुनिल ज्ञानेश्वर शहाणे,सौ. अश्विनी विलास कुबडे,हिना परविण शेख आसिम,शेख इरफान शेख ईसा,शेख इरशाद कयुम,रेखा संदिप कोकाटे, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सौ. शारदा संजिव कुमार जाधव, यांचे सह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.







