विजय कदम (लोकहित लाईव्ह न्युज संपादक)
उमरखेड तालुक्यातील टाकळी राजापूर जवळ 21 डिसेंबर 2025 रोजी रात्री बारा वाजून दहा मिनिटांनी विनापरवाना वाहतुक करणारे 407 वाहन पकडले. उपविभागीय अधिकारी सखाराम मुळे व तहसीलदार राजेश सुरडकर यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ अधिकारी गजानन सुरोशे, ग्राम महसूल अधिकारी पंजाब सानप यांनी कारवाई केली आहे.पुढील कार्यवाही साठी उमरखेड येथील तहसील कार्यालयावर लावण्यात आले आहे.













