विजय कदम (लोकहित लाईव्ह न्युज संपादक)
उमरखेड तालुक्यातील ब्राह्मणगाव येथील बँक ऑफ महाराष्ट्र येथे सेवक पदावर कार्यरत असलेले शिवाजी विठ्ठल विनकरे यांचे रविवारी दिनांक 4 जानेवारी 2025 रोजी सायंकाळी 6 वाजता हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगी एक मुलगा आहे. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण विनकरे परिवार व संपूर्ण ब्राह्मणगाववर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांचा अंत्यविधी उद्या दिनांक 5 जानेवारी 2026 रोजी सकाळी 10.30 वाजता ब्राह्मणगाव येथील स्मशान भूमी या ठिकाणी करण्यात येणार आहे.













