विजय कदम (लोकहित लाईव्ह न्युज संपादक)
किशनराव प्रभुजी पाटील जाधव (वय ७९ वाटेगाव) यांचे दि ८ मार्च २०२६ रोजी सकाळी 4:30 वाजता निधन झालं त्यांच्या अंत्यविधी आज दुपारी 3 वाजता वाटेगाव येथे त्यांच्या शेतात करण्यात येणार आहे. यांच्या पश्चात ३ मूल , मुली, जावई,३ सुना, पुतणे,भाऊ, बहिणी नातवंड असा मोठा परिवार आहे ते उत्तमराव ,शिवाजीराव व मारोतराव यांचे वडील व हदगाव सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन ज्ञानेश्वर पाटील जाधव, पत्रकार अरविंद जाधव, प्रा,डॉ.पांडुरंग जाधव, दिगंबर जाधव,शालेय व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष विद्यानंद जाधव, विठ्ठलराव जाधव, श्रीरंग जाधव, देवानंद जाधव, गजानन जाधव, संदीपराव जाधव, यांचे काका होते.











