विजय कदम लोकहित लाईव्ह न्युज संपादक
उमरखेड तालुक्यातील कोपरा (बोरी )येथील सामाजिक कार्यकर्ते बालाजीराव चंपती वानखेडे यांची 20 फेब्रुवारी 2026 रोजी यवतमाळ जिल्हा अध्यक्ष पोलीस मित्र अपराध नियंत्रण आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटन आणि उमरखेड तालुका अध्यक्ष पोलीस मित्र अपराध नियंत्रण आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटने कडून ही निवड करण्यात आली. बालाजीराव वानखेडे यांनी केलेल्या तळागाळातील समाजसेवेतील योगदानाचा आढावा घेतल्यानंतर नागरिक आणि पोलीस यांच्यात समन्वय साधण्याकरिता.कायदा व सुव्यवस्थेची संबंधित समस्या सोडविण्याकरिता आणि लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी मार्गदर्शन करणे. अशा महत्त्वाच्या भूमिका बजावण्या करिता ही जबाबदारी समाजाची सेवा करण्यासाठी आणि सलोखा दृढ करण्यासाठी मानव अधिकार संघटनेने दिलेली आहे.














