उमरखेड पोलीस स्टेशन हद्दीतून तडीपार केलेला इसम नामें अरिशोद्दीन मोहम्मद तारेकोद्दीन खतीब वय 24 वर्ष हा हैद्राबाद येथून उमरखेड येथे आला असून देशी कट्टा ( अग्निशस्र ) बाळगून आहे आशी गोपनीय माहिती Psi शरद लोहकरे यांना प्राप्त झाल्याने त्यावरून Db पथक उमरखेड यांनी सपाळा करावाई करून सदर आरोपीस ताब्यात घेऊन त्याच्याकडून किंमत रु 30000/- रु चा देशी कट्टा and 1 जिवंत काडतुस जप्त करून त्याच्यावर कलम 3/25 भारतीय हत्यार कायदा सहकलम 142 म. पो. अधिनियम नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे…
मार्गदर्शन –
- मा. कुमार चिंता पोलीस अधीक्षक, यवतमाळ.
- मा.अशोक थोरात अपर पोलीस अधीक्षक, यवतमाळ.
- मा. हनुमंत गायकवाड उपविभागीय पोलीस अधिकारी उमरखेड.
- मा. शंकर पांचाळ पोलीस निरीक्षक, उमरखेड पोलीस स्टेशन यांचे मार्गदर्शनात करण्यात आली.
➡️ *कार्यवाही पथक
1) सपोनि/व्यंकट गंगलवाड
2) पोउपनि/शरद लोहकरे
3) Hc/458 चंदन जाधव.
4) Pc/ 2673 दिगांबर गीते
5) pc/ 1652 संघशील टेंबरे
सर्व उमरखेड पोलीस स्टेशन
DB पथक.














